Our Fund-Raising Events
ChikuPiku organises events for kids as fundraising activties. All the proceedings earned from the events go towards Foundation's initiatives. Art workshops, plays and parenting talks by the experts are some of the examples of these events.
ChikuPiku foundation believes that children, irrespective of their socio-economic lorem text ipsum background, should have access.
Upcoming Events
Past Events
Events for kids to raise money for kids is the best and most satisfying way to take the foundations work ahead.
नाटुकली
मुलं कार्टून्स बघतात, चित्रपट बघतात पण नाटक बघण्याचा अनुभव वेगळाच असतो. ही नाटकं मुलांचा वयोगट लक्षात घेऊन बसवलेली असतात. त्यांच्या भावविश्वातील गोष्टी नाटकस्वरूपात सादर केल्या जातात. संगीत, रोल प्ले, सादरीकरण या गोष्टी नकळत मुलांपर्यंत पोहोचतात.
Know More →9 March 2024
हातांची जादू
मुलं आणि आई-बाबा या जोडीसाठी कार्यशाळा. कागदाच्या, मातीच्या वस्तू, चित्रकला, विज्ञान खेळणी असे वेगवेगळे विषय या कार्यशाळांमध्ये घेतले जातात. मुलं आणि आई-बाबा मिळून हातांनी वस्तू बनवतात. भरपूर मजा तर येतेच पण स्वतःच्या हातांनी आपण काय काय करू शकतो याची गंमत लक्षात येते.
Know More →17 February 2024
पालकांची शाळा
आई-बाबांची भूमिका निभावताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या संदर्भातलं कुठलंच प्रशिक्षण आपण घेतलेलं नसतं. प्रत्येकालाच मुलांना बेस्ट द्यायचंय पण हे बेस्ट देणं म्हणजे काय? पालकांच्या या शाळेतून मुलांचा अभ्यास, हट्टीपणा, आरोग्य, स्क्रीन टाईम, अशा अनेक विषयांवर पालकांना मार्गदर्शन मिळतं.
Know More →16 March 2024
कार्निव्हल
मुलांबरोबर संपूर्ण कुटुंबाने एन्जॉय करावा असा धमाल दिवस! नाटुकली, चित्रं, मातीकाम, खेळणी, वर्कशॉप्स, खाऊ, गोष्टी आणि भरपूर मजा मस्ती म्हणजेच चिकूपिकू कार्निव्हल. हा कार्निव्हल म्हणजे मुलांना केंद्रस्थानी ठेवून डिझाईन केलेली एक दिवसाची धमाल सहल. प्रत्येकवर्षी शाळा सुरु होण्याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिकूपिकू कार्निव्हल आयोजित केला जातो.
Know More →8 June 2024